CMEGP SCHEME - नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या उद्योगांना कर्जपुरवठा 



        CMEGP  हि योजना नवीन व तरुण उद्योजकांना करण्यात आली आहे. तरुणांनी उद्योग करावा, उद्योगाचे महत्व कळावे व बाजारपेठेचा विकास व्हावा यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत नवीन उद्योजकांनी पुढे यावे व्यवसाय करावा असा उद्देश या योजनेचा आहे. मुख्यतः हि योजना तरुण वर्गासाठी आहे. 



            CMEGP  हि योजना महाराष्ट्र राज्याकडून चालवली जाते. यावर सर्व अधिकार हे मुख्यमंत्री मंडळाचे असतात. हि योजना मंत्रिमंडळाकडून चालवली जाते. या योजेनेमध्ये राज्य सरकार नवीन उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कर्जपुरवठा करते. यामध्ये अनेक उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कर्जपुरठा केला जातो व याचा व्याजदर हा अत्यंत कमी असतो. मुख्य म्हणजे या योजनेमध्ये कर्जाची परतफेड झाल्यानंतर राज्यसरकार कडून सबसिडी दिली जाते. सबसिडी हि ठरवलेले नियमाप्रमणे दिली जाते. प्रत्येक जिल्याच्या ठिकाणी या योजनेचे अर्ज दाखल करण्यात येत आहेत. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे  -

१) आधार कार्ड 
२) पॅन  कार्ड 
३) रेशन कार्ड 
४) पासपोर्ट साईज फोटो 
५) शाळा सोडल्याचा दाखल 
६) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (१० किंवा १२ किंवा GRADUVATION  झाल्याचे प्रमाणपत्र. )
७) जातीचे प्रमाणपत्र 
८)  माजी सैनिक किंवा अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र.  
९) लोकसंख्या दाखला ( लोकसंख्या २०००० पेक्षा कमी असेल तर ) 

तरी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून जिल्हा उद्योग केंद्राकडे जमा करावा. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 
APPLY HERE