स्टार्ट अप इंडिया सीड फंड योजना

प्रत्येक व्यवसायाची वित्त हि एक मोठी जीवनरेखा आहे. त्याशिवाय कोणताही व्यवसाय करणे शक्य नाही. वित्ताची गरज हि प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक असते.  वित्त म्हणजे पैसे असल्यास उद्योगाची व व्यवसायाची प्रगती करण्यास व उच्च स्तरावर नेण्यास मदत होते. उद्योग वाढवण्यासाठी पैशाची मोठी आवश्यकता असते. उद्योजकांसाठी पैसे हा अत्यंत महत्वाचं घाटात आहे. जे उद्योजक भांडवल अभावी व्यवसाय करू शकत नाहीत अशा उद्योजकांसाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया सीड फंड हि योजना सुरु केली आहे. 


या योजनेची आणखी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा .